Saturday, October 22, 2016

ऋषितुल्य 'हृषी'

हृषीकेश यादव यांच्या एकसष्ठीत पदार्पणानिमित्त अनेक सुहृदांनी त्यांच्या भावना, अनुभव मांडणार एक पुस्तक प्रकाशित करण्यात आलं. पुस्तकाच्या प्रती मर्यादीत आहेत. त्यामुळे त्या पुस्तकातील सर्व मजकूर आणि छायाचित्र या ब्लाॅगवर देण्यात आल्या आहेत.
धन्यवाद